मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा.

बेरीज

उत्तर

समज, `square`ABCD काटकोन चौकोन आहे.

AB = 7 सेमी, BC = 24 सेमी

∆ABC मध्ये,

∠B = 90°    ...(काटकोन चौकोनांच्या कोनाचे माप)

पायथागोरसच्या प्रमेयानुसार,

AC2 = AB2 + BC2

AC2 = 72 + 242

AC2 = 49 + 576

∴ AC2 = 625

∴ AC = `sqrt(625)`

∴ AC = 25 सेमी

shaalaa.com
चतुर्भुजांचे प्रकार - आयताचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: चौकोन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 5 चौकोन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 2. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×