मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

एका समभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप 50* आहे, तर त्याच्या इतर तीन कोनांची मापे काढा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका समभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप 50° आहे, तर त्याच्या इतर तीन कोनांची मापे काढा.

बेरीज

उत्तर

समजा ABCD हा समभुज चौकोन आहे.

m∠A = 50º 

समभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.

∴ m∠C = m∠A = 50º and m∠B = m∠D

आता,

m∠A + m∠B + m∠C + m∠D = 360º

∴ 50º + m∠B + 50º + m∠D = 360º

⇒ m∠B + m∠D = 360º − 100º = 260º

⇒ 2 m∠B = 260º ...(m∠B = m∠D)

⇒ m∠B = `(260º)/2 = 130º`

∴ m∠D = m∠B = 130º

अशाप्रकारे, समभुज चौकोनाच्या इतर तीन कोनांची 130º, 50º आणि 130º आहेत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.3: चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार - सरावसंच 8.2 [पृष्ठ ७०]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 3.3 चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
सरावसंच 8.2 | Q 7. | पृष्ठ ७०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×