Advertisements
Advertisements
Question
एका समभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप 50° आहे, तर त्याच्या इतर तीन कोनांची मापे काढा.
Sum
Solution
समजा ABCD हा समभुज चौकोन आहे.
m∠A = 50º
समभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात.
∴ m∠C = m∠A = 50º and m∠B = m∠D
आता,
m∠A + m∠B + m∠C + m∠D = 360º
∴ 50º + m∠B + 50º + m∠D = 360º
⇒ m∠B + m∠D = 360º − 100º = 260º
⇒ 2 m∠B = 260º ...(m∠B = m∠D)
⇒ m∠B = `(260º)/2 = 130º`
∴ m∠D = m∠B = 130º
अशाप्रकारे, समभुज चौकोनाच्या इतर तीन कोनांची 130º, 50º आणि 130º आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?