Advertisements
Advertisements
प्रश्न
जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- आपण विविध धर्मांतील लोकांसोबत मिळून त्यांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन त्यांच्या चांगल्या चालीरीती आणि विचारांना स्वीकारले पाहिजे.
- आपल्या देशातील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांना धार्मिकतेच्या दृष्टिकोनाने न पाहता, त्यांचा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे.
- धार्मिक सलोखा बिघडण्याच्या आर्थिक, ऐतिहासिक, आणि राजकीय कारणांचा अभ्यास करून त्या कारणांना दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
जमातवाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?