Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रदेशवाद केव्हा बळावतो?
थोडक्यात उत्तर
उत्तर
आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे म्हणजेच प्रदेशवाद होय. मी बंगाली, मी मरठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना निर्माण होण्यातून, माझा प्रांतच श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीवन प्रांताभिमान निर्माण होतो. आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगण्यातून प्रदेशवाद बळावतो. प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. तेव्हा प्रदेशवाद बळावतो. विकासातील असमतोलपणातून प्रदेशवाद वाढीस लागतो. प्रादेशिक अस्मितेतून प्रदेशवाद बळावतो. परंपरा, संस्कृती यांच्या नको त्या गौरवातूनही प्रदेशवाद वाढीस लागतो.
shaalaa.com
प्रदेशवाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?