मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे

पर्याय

  • नवी मूल्ये व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे.

  • रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत.

  • काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.

MCQ

उत्तर

जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 9 घर
स्वाध्याय | Q ५. (क) | पृष्ठ २३
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 घर (कविता)
स्वाध्याय | Q ५. (क) | पृष्ठ ३८

संबंधित प्रश्‍न

पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

काळोखाला चिरणारा -


कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.


कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?


पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.


चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×