Advertisements
Advertisements
Question
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
Options
नवी मूल्ये व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे.
रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत.
काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.
Solution
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
विजा केव्हा चमकल्या?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?
घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पाहायला -
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
होळीला करायचा गोड पदार्थ -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?