English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे

Options

  • घरामध्ये बालमंदिर भरते.

  • घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.

  • घराच्या शाळेत नाव घातले जाते.

MCQ

Solution

घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: घर - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
Chapter 9 घर
स्वाध्याय | Q ५. (ब) | Page 23
Balbharati Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 घर (कविता)
स्वाध्याय | Q ५. (ब) | Page 38

RELATED QUESTIONS

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

विजा केव्हा चमकल्या?


कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.


अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

गवतावर उतरणारे -


ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.


खालील शब्द व त्यांचे अर्थ लिहा.

  1. चविष्ट - 
  2. विशिष्ट -
  3. भ्रमिष्ट - 
  4. गप्पिष्ट -   
  5. कोपिष्ट -   
  6. अनिष्ट - 

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

अंगाची लाही लाही कशामुळे होते?


चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.


‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×