English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.

Short Answer

Solution

  • पाणीदान हे जीवनदान!
  • तहानलेल्यास पाणी पाजा, मोठे पुण्य मिळवा!
  • पाणी वाचवा, जग वाचवा.
  • पाणी-जीवनाचा आधार.
shaalaa.com
पद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: पाणपोई - विचार करून सांगा! [Page 53]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
Chapter 17 पाणपोई
विचार करून सांगा! | Q ४. | Page 53
Balbharati Integrated 6 Standard Part 4 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.5 आपण हे करूया !
विचार करून सांगा! | Q ४. | Page 39

RELATED QUESTIONS

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुटलेला वारा कसा होता?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा

(अ) कुत्री- 
(आ) गिल्ला-  
(इ) पापड- 
(ई) पळा-  
(उ) कुट्टी- 


पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

ऊर्जेचा स्रोत असणारा -


कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

भान -


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. 

उदा., भरेल-नसेल.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

होळीसाठी मोळी कशाची बांधावी?


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×