Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.
उत्तर
- पाणीदान हे जीवनदान!
- तहानलेल्यास पाणी पाजा, मोठे पुण्य मिळवा!
- पाणी वाचवा, जग वाचवा.
- पाणी-जीवनाचा आधार.
संबंधित प्रश्न
हे शब्द असेच लिहा.
क्षितिज, ऊर्जा, मिष्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा.
ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.
खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
भान -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
गोष्ट -
घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे
‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?
होळी हा सण ‘फाल्गुन’ या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा.
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.