Advertisements
Advertisements
प्रश्न
घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे
पर्याय
घरामध्ये बालमंदिर भरते.
घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.
घराच्या शाळेत नाव घातले जाते.
उत्तर
घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे घरापासून शिक्षणाला सुरुवात होते.
संबंधित प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिमझिम पाऊस पडत होता.
____________________
____________________
पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पाहायला -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
चविष्ट -
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
खालील शब्द व त्यांचे अर्थ लिहा.
- चविष्ट -
- विशिष्ट -
- भ्रमिष्ट -
- गप्पिष्ट -
- कोपिष्ट -
- अनिष्ट -