मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील शब्द व त्यांचे अर्थ लिहा. १. चविष्ट - २. विशिष्ट - ३. भ्रमिष्ट - ४. गप्पिष्ट - ५. कोपिष्ट - ६. अनिष्ट - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्द व त्यांचे अर्थ लिहा.

  1. चविष्ट - 
  2. विशिष्ट -
  3. भ्रमिष्ट - 
  4. गप्पिष्ट -   
  5. कोपिष्ट -   
  6. अनिष्ट - 
लघु उत्तर

उत्तर

  1. चविष्ट - चव असणारे
  2. विशिष्ट - ठरावीक प्रकारचा
  3. भ्रमिष्ट - भ्रम झालेला
  4. गप्पिष्ट - गप्पा मारणारा
  5. कोपिष्ट - रागावलेला
  6. अनिष्ट - योग्य नसलेले
shaalaa.com
पद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 9 घर
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ २३
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 घर (कविता)
स्वाध्याय | Q ७. | पृष्ठ ३८

संबंधित प्रश्‍न

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

विजा केव्हा चमकल्या?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा

(अ) कुत्री- 
(आ) गिल्ला-  
(इ) पापड- 
(ई) पळा-  
(उ) कुट्टी- 


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

ऊर्जेचा स्रोत असणारा -


घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

खोल्या -


घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

केरकचरा टाकायचे ठिकाण -


‘होळी’च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.


‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×