Advertisements
Advertisements
Question
चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.
Solution
चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याचे मन तृप्त व शांत होत असेल. चालून चालून घाम आल्यानंतर पाणी पिण्याने थोडी ताकद मिळत असेल. पुन्हा पुढे चालण्यासाठी बळ मिळत असेल. तो मनोमन समाधानी होऊन पाणपोई थाटणाऱ्याचे आभार मानत असेल. गरजेच्या वेळी दोन घोट पाण्याचे सुख देणारी ती पाणपोई त्याला मोलाची वाटेल.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
आईच्या हातचे जेवण कसे असते?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पाहायला -
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.
अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.