Advertisements
Advertisements
प्रश्न
काटकोन ΔYXZ मध्ये, ∠X = 90°, XZ = 8 सेमी, YZ = 17 सेमी तर sin Y, cos Y, tan Y, sin Z, cos Z, tan Z काढा.
उत्तर
काटकोन ∆YXZ मध्ये,
YZ2 = XZ2 + XY2 ...(पायथागोरसचे प्रमेय)
⇒ XY2 = YZ2 − XZ2
⇒ XY2 = 172 − 82
⇒ XY2 = 289 − 64
⇒ XY2 = 225
⇒ XY2 = 152
∴ XY = 15 सेमी
आता,
sin Y = `("∠Y" "च्या समोरील बाजू")/"कर्ण" = "XZ"/"YZ" = 8/17`
cos Y = `("∠Y" "च्या लगतची बाजू")/"कर्ण" = "XY"/"YZ" = 15/17`
tan Y = `("∠Y" "च्या समोरील बाजू")/("∠Y" "च्या लगतची बाजू") = "XZ"/"XY" = 8/15`
तसेच,
sin Z = `("∠Z" "च्या समोरील बाजू")/"कर्ण" = "XY"/"YZ" = 15/17`
cos Z = `("∠Z" "च्या लगतची बाजू")/"कर्ण" = "XZ"/"YZ" = 8/17`
tan Z = `("∠Z" "च्या समोरील बाजू")/("∠Z" "च्या लगतची बाजू") = "XY"/"XZ" = 15/8`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती मध्ये ΔPQR चा ∠R हा काटकोन आहे तर खालील गुणोत्तरे लिहा.
- sin P
- cos Q
- tan P
- tan Q
खालील आकृती मध्ये ΔXYZ हा काटकोन त्रिकोण आहे. ∠XYZ = 90° आहे. बाजूंची लांबी a, b, c अशी दिली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
- sin X
- tan Z
- cos X
- tan X
काटकोन ΔLMN मध्ये, ∠LMN = 90°, ∠L = 50° आणि ∠N = 40° आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा.
- sin 50°
- cos 50°
- tan 40°
- cos 40°
खालील दिलेल्या आकृतीमध्ये ∠PQR = 90°, ∠PQS = 90°, ∠PRQ = α व ∠QPS = θ तर खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा.
- sin α, cos α, tan α
- sin θ, cos θ, tan θ
काटकोन ΔTSU मध्ये TS = 5, ∠S = 90°, SU = 12 तर sin T, cos T, tan T काढा. तसेच sin U, cos U, tan U काढा.
काटकोन ΔLMN मध्ये ∠N = θ, ∠M = 90°, cos θ = `24/25` तर sin θ आणि tan θ ही गुणोत्तरे काढा, तसेच (sin2 θ) व (cos2 θ) ची किंमत काढा.