मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. वस्तू अ ब क ड २००५ च्या किंमती (₹) 6 16 24 4 २०१० च्या किंमती (₹) 8 18 28 6 - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा.

वस्तू
२००५ च्या किंमती (₹) १६ २४
२०१० च्या किंमती (₹) १८ २८
संख्यात्मक

उत्तर

वस्तू २००५ च्या किंमती (₹)
P
२०१० च्या किंमती (₹)
P
१६ १८
२४ २८
एकूण ∑P = ५० ∑P = ६०

⇒ येथे, ∑P = ५० आणि ∑P = ६०

सोप्या एकूण किंमत निर्देशांक = `(sum"P"_१)/(sum"P"_०)xx१००`

= `(६०)/(५०) xx१००`

= १२०

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×