मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.

तक्ता

उत्तर

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: शब्दांचे घर - शब्दकोडे सोडवूया [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
पाठ 8 शब्दांचे घर
शब्दकोडे सोडवूया | Q १ | पृष्ठ ३०
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 शब्दांचे घर (कविता)
शब्दकोडे सोडवूया | Q १ | पृष्ठ २८
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 शब्दांचे घर (कविता)
शब्दकोडे सोडवूया | Q १ | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कायापालट होणे-


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


‘जोडशब्द’ लिहा.

आले- 


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रसन्न ×


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

गर - गार


ताईने मला ______ सदरा दिला.


खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.

उदा., बरे × वाईट


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

तुळई -


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

लंकेची पार्वती - 


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

रंक × ______


असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर 'रं' आहे. त्यांची यादी करा.

उदा., करंजी, चौरंग, कारंजे, ......


काका आला ______ काकी आली नाही.


______! केवढा मोठा अजगर!


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

ते झाड उंच ______. 


खालील शब्दाचा लिंग ओळखा.

पहाट - ______


पर-सवर्णाने लिहा.

चंपा - ______


खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा.

अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

रया जाणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×