मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.कायापालट होणे- - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कायापालट होणे-

टीपा लिहा

उत्तर

अर्थ : आमूलाग्र बदल होणे.
वाक्य : विपश्यनेहून परत आल्यावर माधवचा कायापालट झाला.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला - कृती [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
पाठ 2.09 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
कृती | Q (३) (ई) (इ) | पृष्ठ ४२

संबंधित प्रश्‍न

पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :
इशारतीबरहुकूम


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
पाच आरत्यांचा समूह  

तक्ता पूर्ण करा.

खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.

घडोघडी, बरेवाईट, पाप किंवा पुण्य, प्रतिक्षण, मीठभाकरी, जन्मापासून मरेपर्यंत, खरेखोट

 

अ.क्र. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१)      
(२) बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्‌वंद्‌व
(३)      
(४)       
(५)      
(६)       
(७)       

खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

प्रत्येक गल्लीत- 


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

रमेशचा भाऊ शाळेत गेला.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.

हिरवी, सावली, डोंगर, राने, निळे, दाट

 

नामे विशेषणे
   

खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

छोटी-


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

आसू - 


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.

सर्वांचेच चेहरे उजळले होते.

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
       

खालील शब्दाचे वचन बदला.

पाणी -


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

शेतकऱ्याला भारताचा ______ म्हणतात.


‘परा’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


खालील शब्दाचे वचन बदला.

शिफारस -


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

तार - तारा


हिमालय ______ पर्वत आहे.


कंपास घ्यायला आईने मला ______ रुपये दिले.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आईचा स्वयंपाक झाला होता.


खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

कुरणावरती -


खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा.

(अ) दरी -
(आ) पान -
(इ) माठ -
(ई) लाडू -
(उ) पुस्तक -  
(ऊ) वही -


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

आवड - 


______! केवढा मोठा अजगर!


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

ताई पुस्तक ______ 


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

हसणे × ______


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

मी संगणक सुरु केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

आवड × ______ 


खालील शब्दाचा लिंग ओळखा.

पहाट - ______


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

डफ - ______


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

ऐकणे


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,
दाताड वेंगाडुनी
फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही
का आमुचा पाहिला?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×