Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.
उत्तर
दुरुस्त विधाने: बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणू मधून एक जनुक काढून तो कापसाच्या जनुकात टाकतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ________ होय.
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.
इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ____________ होय.
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
व्याख्या लिहा.
जनुकीय उपचार
व्याख्या लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके
डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?