Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील फरक लिहा.
व्यंगचित्र | हास्यचित्र |
फरक स्पष्ट करा
उत्तर
व्यंगचित्र | हास्यचित्र |
हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र. | सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. |
व्यंगचित्र हसवतेच; पण त्यातून काहीतरी गमतीदार विचारही मांडलेला असतो. | हे पाहून आपल्याला हसू येते. |
व्यंगचित्रात हुबेहूब चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. | हास्यचित्रात एखाद्या विनोदी व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याची गमतीदार हुबेहूब नक्कल केलेली असते. |
shaalaa.com
हास्यचित्रांतली मुलं
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
वैशिष्ट्ये लिहा.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
खालील चित्राचे निरीक्षण करा.
- शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
- ही समस्या का निर्माण झाली असावी?
- पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर... कल्पना करा व लिहा.
- ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
- या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.