Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
मुंबई - झोपडपट्टी
दिल्ली - झुग्गी-झोपडी
कोलकाता - चेरी
बंगळूरू - केरी
MCQ
उत्तर
चुकीची जोडी - कोलकाता - चेरी
दुरुस्त जोडी - कोलकाता - बस्ती
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?