Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
भाषेवर आधारित संघर्ष − दहशतवाद
धर्मावर आधारित संघर्ष − संप्रदायवाद
जातीवाद आवारित संघर्ष − जातीवाद
प्रदेशावर आधारित संघर्ष − प्रदेशवाद
MCQ
उत्तर
चुकीची जोडी: भाषेवर आधारित संघर्ष − दहशतवाद
दुरुस्त जोडी: भाषेवर आधारित संघर्ष − भाषावाद
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?