Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा:
पर्याय
स्त्री चळवळ - लैंगिक समानता
आंतरराष्ट्रीय महिला वर्ष - १९७५
टुव्ईडस इक्वालिटी - भारतीय स्त्री दर्जा विषयक अहवाल
होमरूल चळवळ - मागरिट कझन्स
MCQ
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
उत्तर
चुकीची जोडी: होमरूल चळवळ - मागरिट कझन्स
दुरुस्त जोडी: होमरूल चळवळ - ॲनी बेझंट
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?