Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
उत्तर
सखू आजीच्या स्वभावात करारीपणा होता. तिच्या मनाला जे योग्य वाटत असे ते ती बेधडकपणे सर्वांसमोर मांडत असे. गावात जेव्हा चाकबंदी झाली, तेव्हा सातबाच्या मुलाने गावाचा नियम तोडला. त्यावेळी सर्वांमते सातबाच्या मुलाला दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यावेळी एकट्या सखू आजीने एका वाक्यातच तिचा निर्णय सांगितला, की ’पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता व्हयगाऽऽ?“ त्यानंतर सातबाच्या मुलाला कोणीच काही बोलले नाही. म्हणजेच, सखू आजीच निर्भीडपणे व स्पष्ट शब्दांत तिचे मत मांडत असे. त्यातूनच तिचा करारीपणा दिसून येतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.
आकृतिबंध पूर्ण करा.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
(१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
(२) | अक्षरशत्रू कुलूप | |
(३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
(४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा.
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्रयदायी झाड-
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
आकृतिबंध पूर्ण करा.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
हिरमुसले होणे |
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.