Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
उत्तर
ॲनी सुलिव्हॅन या शिक्षिका हेलनच्या आयुष्यात येण्यापूर्वी हेलनची मनोवस्था निराशामय होती. स्वत:शी चाललेल्या झगड्याने ती थकून गेली होती. मन राग व कडवटपणाने व्यग्र झाले होते. धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी तिची अवस्था झाली होती. तिच्याजवळ मार्ग दाखवणारे कोणतेही होकायंत्र नव्हते, बंदर जवळ आहे का नाही हे कळायलाही मार्ग नव्हता. तिच्या आत्म्याचं अबोल आक्रंदन चालायचं; परंतु याचवेळी ॲनी सुलिव्हॅन या शिक्षिका तिच्या आयुष्यात आल्या. फक्त शिक्षणच नव्हे, तर मायेची पाखर घालण्यासाठी त्या आल्या, म्हणून लेखिका म्हणते, की त्या हव्याशा क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन निघाले. हेलनच्या आयुष्यातील बाईंचे स्थान व महत्त्व यातून व्यक्त होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
'बेटा, मी ऐकतो आहे!’ या कथेचे संवादरूपाने लेखन करा.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
गुणवैशिष्ट्ये लिहा.
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
जोड्या जुळवा.
शिक्षक | गुणवैशिष्ट्य |
(१) श्री. नाईक | (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ |
(२) श्री. देशमुख | (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ |
(३) श्री. गोळीवडेकर | (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय |
(४) श्री. कात्रे | (ई) शेतीतज्ज्ञ |
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.