Advertisements
Advertisements
प्रश्न
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर
शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते हे मार्गदर्शकाचे, पालकत्वाचे व काही वेळेस मैत्रीचेही असते. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या यशाचा मार्ग दर्शवतात. शिक्षकांचे मुलांना रागावणे, समजावणे हे मुलांचे हित साधण्यासाठी असते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी झटतातच; परंतु त्याचसोबत त्यांच्या भावनिक, सामाजिक जडणघडणीतही सहभाग घेतात. वेळप्रसंगी मुलांशी मैत्री करून त्यांना मन मोकळे करण्याची संधीही देतात. विद्यार्थीही ज्या गोष्टी पालकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत त्या शिक्षकांसमोर व्यक्त करतात. त्यामुळे माझ्या मते, शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते हे पालक व मित्र असे दुहेरी असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
चौकट पूर्ण करा.
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?