मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

खालील शब्द आपण कधी वापरतो? कृपया, माफ करा, आभारी आहे. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्द आपण कधी वापरतो?

कृपया, माफ करा, आभारी आहे.
लघु उत्तर

उत्तर

  • कृपया – विनंती करताना.
    उदा. ’कृपया, मला एक पेन्सिल दे.“
  • माफ करा – क्षमा मागताना.
    उदा. ’माफ करा. तुम्हांला चुकून धक्का लागला.“
  • आभारी आहे – आभार मानताना.
    उदा. ’तू मला पेन्सिल दिलीस, त्याबद्दल मी आभारी आहे.“
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: माझा अनुभव - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 2 माझा अनुभव
स्वाध्याय | Q १३ | पृष्ठ ४
बालभारती Integrated 6 Standard Part 1 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.2 माझा अनुभव
स्वाध्याय | Q १३. | पृष्ठ २८

संबंधित प्रश्‍न

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

आमरण- 


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

धोक्याशिवाय- 


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


अनुस्वार वापरून लिहा.

जङ्गल - ______


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

माझे काका मुंबईला राहतात


हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

आठवणे ×


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×