Advertisements
Advertisements
प्रश्न
हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.
उत्तर
हस्तकला | हाताने कलात्मक वस्तू बनवण्याची कला. (hand craft) |
हस्ताक्षर | स्वत:चे अक्षर. (hand writing) |
हस्तांदोलन | हाताने अभिवादन करणे. (shake hand) |
हातकंकण | हातात घालायची बांगडी. (bangle) |
हातखंडा | एखादी गोष्ट अचूकपणे करण्याची हातोटी. (expertise) |
हातमोजे | हातात घालायचे मोजे. (hand gloves) |
हस्तक्षेप | एखाद्या गोष्टीत ढवळाढवळ करणे. (interference) |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा.
(अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह)
विरामचिन्हे - |
नावे |
; |
|
....... |
|
– |
|
: |
|
- |
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
न्यून असणे-
खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.
राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
शब्दसमूह | सामासिक शब्द |
प्रत्येक घरी |
खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.
पर-सवर्णाने लिहा.
घंटा - ______
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
प्राण्यांचा -
योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
सुधाकरचा कबडडीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ______.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
तोंड -
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
कडकडून भेटणे -
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
लवकर ×
विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.
'गुलगुलीत बिछाना' याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
१. टवटवीत | अ. जेवण |
२. चमचमीत | आ. डोळे |
३. ठणठणीत | इ. दगड |
४. बटबटीत | ई. भाजी |
५. मिळमिळीत | उ. आरोग्य |
६. गुळगुळीत | ऊ. फूल |
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
रकुअं -
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.
उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.
सुधारक -
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
मारिया घरी ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.
अनुस्वार वापरून लिहा.
बम्ब - ______
कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.
बापरे! रस्त्यावर केवढी ही गर्दी! (विधानार्थी करा.)