Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.
`y^2 + 1/3y = 2`
उत्तर
`y^2 + 1/3y = 2`
∴ 3y2 + y = 6 ...[दोन्ही बाजूंना 3 ने गुणून]
∴ 3y2 + y – 6 = 0 ची
दिलेल्या समीकरणाची ay2 + by + c = 0 शी तुलना करून,
a = 3, b = 1, c = – 6
∴ b2 – 4ac = (1)2 – 4 × 3 × (– 6)
= 1 + 72 = 73
y = `(-b ± sqrt(b^2 - 4ac))/(2a)`
= `(-1 ± sqrt73)/(2(3))`
y = `(-1 ± sqrt73)/(6)`
∴ y = `(-1 ± sqrt73)/6` किंवा y = `(-1 - sqrt73)/6`
∴ `(-1 + sqrt73)/6` आणि `(-1 - sqrt73)/6` ही दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.
x2 - 7x + 5 = 0
खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.
2m2 = 5m - 5
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
x2 + 6x + 5 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
5m2 - 4m - 2 = 0
`x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` हे वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा.`
`x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून a, b, c च्या किमती ठरवा. | → | b2 - 4ac ची किंमत काढा. | → | वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. | → | सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा. |
खालील वर्गसमीकरण सोडवा.
`1/(x + 5) = 1/x^2` (x ≠ 0, x + 5 ≠ 0)
खालील वर्गसमीकरण सोडवा.
m2 + 5m + 5 = 0
खालील वर्गसमीकरण सोडवा.
5m2 + 2m + 1 = 0
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
x2 + 10x + 2 = 0
सूत्राचा उपयोग करून खालील वर्गसमीकरण सोडवा:
3m2 − m − 10 = 0