Advertisements
Advertisements
प्रश्न
खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती?
कारण सांगा
उत्तर
खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात. वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान हेही खोल सागरी प्रवाहांमागचे मोठे कारण आहे. गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही कमी असते, असे पाणी पृष्ठभागावर येते, तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?