मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

कुंडीवरील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पानांवर आहेत. योग्य जोडया जुळवा व लिहा. - Play, Do, Learn

Advertisements
Advertisements

प्रश्न

कुंडीवरील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पानांवर आहेत. योग्य जोडया जुळवा व लिहा. 

लघु उत्तर

उत्तर

  • फिकट × गडद
  • अनेक × एक
  • उत्तर × प्रश्न
  • खाली × वर
  • मोठा × लहान
  • हरणे × जिंकणे 
shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 28: फुलपाखरू आणि मधमाशी - स्वाध्याय 2 [पृष्ठ ५५]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 5 Standard Maharashtra State Board
पाठ 28 फुलपाखरू आणि मधमाशी
स्वाध्याय 2 | Q ३. | पृष्ठ ५५
बालभारती Integrated 5 Standard Part 4 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.7 फुलपाखरू आणि मधमाशी
उपक्रम | Q ५. | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्‍न

‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

शिस्त-


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

आई - ______


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

मार्गदर्शन - 


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

गार × ______


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

मदत - 


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

जाणे × ______


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

अनाथ ×


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.


पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा:

मिरवणूक


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×