Advertisements
Chapters
25: The Man in the Moon
26: Water in the Well
27: The Legend of Marathon
28: All about Money
29: A Lark
30: Be a Netizen
31: Give your Mind a Workout!
32: Helen Keller
33: Rangoli
मराठी
२२: वाचूया. लिहूया.
२३: प्रामाणिक इस्त्रीवाला
२४: ऐका. पाहा. करा.
२५: मालतीची चतुराई
२६: पतंग (कविता)
२७: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
▶ २८: फुलपाखरू आणि मधमाशी
Mathematics
13: Three Dimensional Objects and Nets
14: Pictographs
15: Patterns
16: Preparation for Algebra
Environmental Studies Part 1
19: Constituents of Food
20: Our Emotional World
21: Busy at Work - our Internal Organs
22: Growth and Personality Development
23: Infectious Diseases and how to Prevent them
24: Substances, Objects and Energy
25: Community Health and Hygiene
Environmental Studies Part 2
8: Beginning of Settled Life
9: Settled Life and Urban Civilization
10: Historic Period
Play
5: Exercises
Do
2: Optional Activities : (A) Productive Fields of Work
2: Optional Activities : (B) Other Areas
2: Optional Activities : (C) Area: Technology
Learn
Chapter 6: Drama
![Balbharati solutions for एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter २८ - फुलपाखरू आणि मधमाशी Balbharati solutions for एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter २८ - फुलपाखरू आणि मधमाशी - Shaalaa.com](/images/integrated-5-standard-part-4-english-medium-maharashtra-state-board_6:542f821d0d4b46af9efac308f0f9906f.jpg)
Advertisements
Solutions for Chapter २८: फुलपाखरू आणि मधमाशी
Below listed, you can find solutions for Chapter २८ of Maharashtra State Board Balbharati for एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ.
Balbharati solutions for एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ २८ फुलपाखरू आणि मधमाशी स्वाध्याय [Page 37]
कोण ते लिहा.
बागेत स्वच्छंदपणे फिरणारे.
कोण ते लिहा.
कामात मग्न असणारी.
कोण ते लिहा.
थुईथुई नाचणारे.
जोडया जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) सुंदर | (अ) मध |
(२) औषधी | (आ) सुवास |
(३) मंद | (इ) सकाळ |
(४) दरवळणारा | (ई) वारा |
तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?
एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा. (बाराखडीतील एकही चिन्ह नसलेले शब्द.)
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
चमक
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
दुकान
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
माल
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
चोप
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
भाल
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
खास
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
आम
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
गमती
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
रुबाब
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
वजन
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
चांगुलपणा
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
मोठेपणा
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
लहानपणा
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
वेगळेपणा
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
मोकळेपणा
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
सोपेपणा
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
कठीणपणा
Balbharati solutions for एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ २८ फुलपाखरू आणि मधमाशी उपक्रम [Page 37]
फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.
फुलपाखरांची चित्रे मिळवा. वहीत चिकटवा.
वाचा. लक्षात ठेवा.
फुलपाखरे नाजूक असतात. त्यांना पकडू नका. इजा करू नका.
ओळखा पाहू!
उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.
कुंडीवरील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पानांवर आहेत. योग्य जोडया जुळवा व लिहा.
खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.
उदा., गोरगरीब.
Solutions for २८: फुलपाखरू आणि मधमाशी
![Balbharati solutions for एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter २८ - फुलपाखरू आणि मधमाशी Balbharati solutions for एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter २८ - फुलपाखरू आणि मधमाशी - Shaalaa.com](/images/integrated-5-standard-part-4-english-medium-maharashtra-state-board_6:542f821d0d4b46af9efac308f0f9906f.jpg)
Balbharati solutions for एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter २८ - फुलपाखरू आणि मधमाशी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ Maharashtra State Board २८ (फुलपाखरू आणि मधमाशी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter २८ फुलपाखरू आणि मधमाशी are फुलपाखरू आणि मधमाशी, व्याकरण, लेखन.
Using Balbharati एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ solutions फुलपाखरू आणि मधमाशी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter २८, फुलपाखरू आणि मधमाशी एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ additional questions for Mathematics एकात्मिक ५ इयत्ता भाग ४ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.