Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.
उदा., गोरगरीब.
उत्तर
- पुरणपोळी
- गोरगरीब
- इकडेतिकडे
- गोडधोड
- खाऊनपिऊन
- कामधाम
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चीक होते.
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
भेटवस्तू - ______
खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते.
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
ऊन × ______
खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.
...... - घर.
खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा.
तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतल।
पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा।।
उपमेय | उपमान | समान गुण |
तू (परमेश्वर/गुरू) | ||
चंद्र | ||
पातळपणा |
खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.
पुरोगामी ×
‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.