Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडित आहे.
उत्तर
मानवी भूगोल हा मानव केंद्रित आहे. त्यामुळे मानवी भूगोलाच्या शाखाही मानवी घटकांशी निगडित असतात. तसेच या सर्व शाखा एकमेकांशी संबंधित आहेत. मानवी समूहाचे म्हणजेच पर्यायाने लोकांचे वितरण, लोकसंख्या वृद्धी, जन्म-मृत्युदर यांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. प्रत्येक प्रदेशात केले जाणारे विविध व्यवसाय व त्यांच्या वितरणाचा अभ्यास आर्थिक भूगोलात केला जातो. ग्रामीण, शहरी वस्त्यांशी संबंधित विविध अभ्यासविषयांच्या समावेश, लोकांच्या श्रद्धा, रीतीरिवाज, भाषा, संस्कृती, सामाजिक अभिसरण यांचा अभ्यास भूगोलाच्या सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक शाखांमध्ये केला जातो. अशाप्रकारे मानवी भूगोलाच्या शाखा व उपशाखा एकमेकांशी संबंधित आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भूगोलविषयाचे स्वरूप गतिशील आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे.
प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखांमधील संबंध
भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य.
भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
निसर्गवाद आणि संभाव्यवाद.
भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य
अचूक गट ओळखा.
ज्यामध्ये १७ खंडाचा समावेश आहे, असा भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश:
पुढील चुकीचा घटक ओळखा.
भूगोल अभ्यासकाची कौशल्ये -