Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाच उपयुक्त आहे असे तुम्हांला वाटते का? चर्चेत तुम्ही कोणते मुद्दे मांडाल?
टीपा लिहा
उत्तर
मानवी सुरक्षेसाठी लोकशाही शासन व्यवस्थाच उपयुक्त आहे असे वाटते. चर्चेसाठी पुढील मुद्दे विचारात घेता येतील.
- लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने चालवले जाणारे शासन.
- जनतेचे सार्वभौमत्व.
- देशातील नागरिकांचे बाह्य व अंतर्गत धोक्यापासून रक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य.
- नागरिकांच्या विकासासाठी असलेल्या योजना इत्यादी.
shaalaa.com
मानवी सुरक्षा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?