मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

ΔNTS मध्ये NT = 5.7 सेमी, TS = 7.5 सेमी आणि ∠NTS = 110° आहे तर ΔNTS काढून त्याचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔNTS मध्ये NT = 5.7 सेमी, TS = 7.5 सेमी आणि ∠NTS = 110° आहे तर ΔNTS काढून त्याचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढा.

बेरीज

उत्तर

कच्ची आकृती:

रचनेच्या पायऱ्या:

अंतर्वर्तुळ:

  1. ΔNTS हा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढा.
  2. ∠T आणि ∠S चे दुभाजक काढा.
  3. कोनदुभाजकांच्या छेदन बिंदूला I नाव द्या.
  4. बिंदू I मधून बाजू TS वर IM हा लंब काढा.
  5. IM ही त्रिज्या व I हे केंद्र घेऊन वर्तुळ काढा.

परिवर्तुळ:

  1. त्रिकोणाच्या बाजू NT आणि बाजू TS चे लंबदुभाजक काढा.
  2. ते लंबदुभाजक जेथे मिळतील त्या बिंदूला C नाव द्या.
  3. रेख CN काढा.
  4. CN ही त्रिज्या व C हे केंद्र घेऊन वर्तुळ काढा.

shaalaa.com
त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढणे.
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वर्तुळ - संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 6 वर्तुळ
संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 | Q 3. | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×