Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔABC असा काढा की, ∠B =100°, BC = 6.4 सेमी, ∠C = 50°. या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा.
बेरीज
उत्तर
कच्ची आकृती:
रचनेच्या पायऱ्या:
- ΔABC हा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढा.
- ∠B आणि ∠C चे दुभाजक काढा.
- कोनदुभाजकांच्या छेदन बिंदूला I नाव द्या.
- बिंदू I मधून बाजू BC वर IM हा लंब काढा.
- IM ही त्रिज्या व I हे केंद्र घेऊन वर्तुळ काढा.
shaalaa.com
त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढणे.
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?