Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔPQR असा काढा की, ∠P = 70°, ∠R = 50°, QR = 7.3 सेमी. या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा.
बेरीज
उत्तर
कच्ची आकृती:
ΔPQR मध्ये,
∠P + ∠Q +∠R = 180° ...(त्रिकोणांच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.)
⇒ 70° + ∠Q + 50° = 180°
⇒ 120° + ∠Q = 180°
⇒ ∠Q = 60°
रचनेच्या पायऱ्या:
- दिलेल्या मापाचा त्रिकोण ΔPQR काढा.
- त्रिकोणाच्या बाजू PQ आणि बाजू QR चे लंबदुभाजक काढा.
- ते लंबदुभाजक जेथे मिळतील त्या बिंदूला C नाव द्या.
- रेख CP काढा.
- CP ही त्रिज्या व C हे केंद्र घेऊन वर्तुळ काढा.
shaalaa.com
त्रिकाणाचे परिवर्तुळ काढणे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ΔLMN मध्ये, LM = 7.2 सेमी, ∠M = 105°, MN = 6.4 सेमी. तर त्रिकाेण LMN काढा व त्याचे परिवर्तुळ काढा.
ΔDEF काढा. DE = EF = 6 सेमी ∠F = 45°. या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा.
समभुज ΔDSP मध्ये DS = 7.5 सेमी तर ΔDSP चे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढा. परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ यांच्या त्रिज्या मोजून लिहा. परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी गुणोत्तर काढा.