मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

P केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. जीवा AB ने वर्तुळकेंद्राशी काटकोन केलेला असल्यास वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

P केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. जीवा AB ने वर्तुळकेंद्राशी काटकोन केलेला असल्यास वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. (π = 3.14)

 

कृती: 

r = 10 सेमी, θ = 90°, π = 3.14

A(P − AXB) = `θ/360 xx square`

= `square/360 xx 3.14 xx 10^2` 

= `1/4 xx square`

A (P − AXB) = `square` चौसेमी

कृती
बेरीज

उत्तर

r = 10 cm, θ = 90°, π = 3.14

A(P − AXB) = \[\frac\theta{360}\] × \[\boxed{\pi r^2}\]

= \[\frac{\boxed{90}}{360}\] × 3.14 × 102

= \[\frac{1}{4}\] × \[\boxed{3.14}\] × \[\boxed{100}\]

A(P − AXB) = \[\boxed{78.5}\] चौसेमी

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×