Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीमध्ये जीवा MN आणि जीवा RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात. जर RD = 15, DS = 4, MD = 8, तर DN काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:
कृती:
∴ MD × DN = `square` × DS ...(जीवांचे अंतर्छेदनाचे प्रमेय)
∴ `square` × DN = 15 × 4
∴ DN = `square/8`
∴ DN = `square`
कृती
बेरीज
उत्तर
∴ MD × DN = \[\boxed{\ce{RD}}\] × DS ...(जीवांचे अंतर्छेदनाचे प्रमेय)
∴ \[\boxed{8}\] × DN = 15 × 4
∴ DN = \[\frac{\boxed{60}}{8}\]
∴ DN = \[\boxed{7.5}\]
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?