मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा. मुद्दे पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध १. कालखंड १९१४ − १९१८ १९३९ − १९४५ २. सहभागी राष्ट्रे मित्र - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

मुद्दे पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध
१. कालखंड    
२. सहभागी राष्ट्रे    
३. परिणाम - (राजकीय व आर्थिक)    
४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना    
तक्ता

उत्तर

मुद्दे पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध
१. कालखंड १९१४ − १९१८ १९३९ − १९४५
२. सहभागी राष्ट्रे

मित्र राष्ट्रे: ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका

मध्यगत राष्ट्रे: जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया

मित्र राष्ट्रे: ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत रशिया, चीन, अमेरिका

अक्ष राष्ट्रे: जर्मनी, जपान, इटली

३. परिणाम - (राजकीय व आर्थिक)

युरोपमधील पूर्वीची साम्राज्ये कोसळली व त्यातून नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली.

पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. त्यामुळे जपानचे फार मोठे नुकसान झाले.

अमेरिका व सोव्हिएत रशिया या राष्ट्रांमधील शीतयुद्धाला सुरुवात झाली.

४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रसंघ

नाटो (NATO: North Atlantic Treaty Organization)

वॉर्सा करार

shaalaa.com
जागतिक युद्धाची पार्श्वभूमी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - स्वाध्याय [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2.1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
स्वाध्याय | Q ४. (१) | पृष्ठ ६४

संबंधित प्रश्‍न

राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ______.


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.


युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला. परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या?


जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकूमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकूमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?


१९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या?


महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×