Advertisements
Advertisements
प्रश्न
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
उत्क्रांती
थोडक्यात उत्तर
उत्तर
- उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला.
- त्याचप्रमाणे, भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजे पण उत्क्रांतीच होय.
- उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते. त्याला कित्येक कोटी वर्ष लागतात. मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो.
- उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रह-ताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार केला जातो.
- उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीव-जाती निर्माण होतात.
- उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. त्यात डार्विन यांचे नैसर्गिक निवड आणि जातिउद्भव हे दोन सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात.
shaalaa.com
उत्क्रांती (Evolution)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.
मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली.
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/जातिउद्भव होतो.
उत्क्रांती म्हणजेच ______ होय.
उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात?