मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील प्राचीनस्थळांचे उत्खनन माउंड स्टुअर्ट एल्फिन्स्टन - मुंबईचे पहिले गर्व्हनर सर विलिय मजोन्स - एशिया टिक सोसायटीची स्थापना - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 

पर्याय

  • अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील प्राचीनस्थळांचे उत्खनन

  • माउंड स्टुअर्ट एल्फिन्स्टन - मुंबईचे पहिले गर्व्हनर

  • सर विलिय मजोन्स - एशिया टिक सोसायटीची स्थापना

  • फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद

MCQ

उत्तर

चुकीची जोडी योग्य जोडी

फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद

फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा जर्मन भाषेत अनुवाद 

shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - योग्य पर्याय निवडा २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
योग्य पर्याय निवडा २ | Q १. (ब) (४)

संबंधित प्रश्‍न

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

वंचितांचा इतिहास


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


टिपा लिहा.

वसाहतवादी इतिहासलेखन


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.


एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×