Advertisements
Advertisements
Question
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Options
अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील प्राचीनस्थळांचे उत्खनन
माउंड स्टुअर्ट एल्फिन्स्टन - मुंबईचे पहिले गर्व्हनर
सर विलिय मजोन्स - एशिया टिक सोसायटीची स्थापना
फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद
Solution
चुकीची जोडी | योग्य जोडी |
फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद |
फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा जर्मन भाषेत अनुवाद |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
वंचितांचा इतिहास
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
स्त्रीवादी लेखिका | स्त्रीवादी लेखन |
ताराबाई शिंदे | ______ |
______ | द हाय कास्ट हिंदू वुमन |
मीरा कोसंबी | ______ |
______ | रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज |
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.
बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.