Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
Short Note
Solution
- अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी अभ्यासक' असे म्हणतात.
- या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले.
या लेखनाला 'प्राच्यवादी इतिहासलेखन' असे म्हणतात. - प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून 'या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली.
- या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांना पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
वंचितांचा इतिहास
कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
स्त्रीवादी लेखिका | स्त्रीवादी लेखन |
ताराबाई शिंदे | ______ |
______ | द हाय कास्ट हिंदू वुमन |
मीरा कोसंबी | ______ |
______ | रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज |
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
वसाहतवादी इतिहासलेखन
राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.