Advertisements
Advertisements
Question
बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
Solution
१. 'बखर' हा एक ऐतिहासिक साहित्य प्रकार असून यात शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयींचे वर्णन केलेले आढळते.
२. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंगवर्णनपर, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक व राजनीतिपर असे प्रकार असून यातून आपल्याला राजे-महाराजे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळते.
३. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत.
अ. छत्रपती राजाराम महराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी 'सभासद बखर' लिहिली. यामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दी विषयक माहिती मिळते.
ब. 'भाऊसाहेबांची बखर', त्याचबरोबर 'पानिपतची बखर' यांमध्ये पानिपतच्या युद्धाविषयीचे वर्णन केले आहे.
क. या व्यतिरिक्त, 'होळकरांची कैफियत' या बखरीतून होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ | ______ |
______ |
द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | ______ |
______ | हू वेअर द शूद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया |
जेम्स ग्ँट डफ | ______ |
______ | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री. अ. डांगे | ______ |
______ | हू वेअर द शुद्राज |
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
वसाहतवादी इतिहासलेखन
स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.