Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पर्याय
डॉ. एन. गोपीनाथ - ओपन हार्ट शस्त्रक्रिया
रामचंद्र शर्मा - कुशल कारागीर
डॉ. सुभाष मुखोपाध्याय - टेस्ट ट्यूब बेबी
डॉ. मोहन राव - पोलिओ
उत्तर
चुकीची जोडी - डॉ. मोहन राव - पोलिओ
योग्य जोडी - डॉ. मोहन राव - मूत्रपिंड प्रत्यारोपण
स्पष्टीकरण:
डॉ. जॉनी व डॉ. मोहन राव यांनी 1971 मध्ये तामिळनाडूमधील वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज इस्पितळातमध्ये जीवित व्यक्तीने दान केलेल्या मूत्रपिंडाचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले. आता अविकसित देशातील रुग्ण भारतात या शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी येतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.
टीपा लिहा.
कुटुंबसंस्था
टीपा लिहा.
जयपूर फूट तंत्रज्ञान
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे?
समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे?
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.
तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घ्या.
- घरांच्या रचनेत झालेला बदल
- शेतीच्या संदर्भातील बदल
- वाहनांची उपलब्धता