Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
जयपूर फूट तंत्रज्ञान
टीपा लिहा
उत्तर
- ‘जयपूर फूट’च्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. 1968 पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे.
- यावर उपाय म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले.
- जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात.
- या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो.
shaalaa.com
बदलते जीवन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
टीपा लिहा.
कुटुंबसंस्था
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे?
समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे?
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.
तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घ्या.
- घरांच्या रचनेत झालेला बदल
- शेतीच्या संदर्भातील बदल
- वाहनांची उपलब्धता