Advertisements
Advertisements
प्रश्न
संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- भारतीय राज्यघटनेनुसार, सगळे भारतीय कायद्यापुढे समान आहेत म्हणजेच त्यांना धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे.
- संविधानातील या तरतुदींमुळे जातिव्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला. उदाहरणार्थ - आता हॉटेलमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे. धर्म, वंश, जात, लिंग या कारणांवरून प्रवेश नाकारला जाणार नाही अशा पाट्या आपण बघतो.
shaalaa.com
बदलते जीवन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ______ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
‘जयपूर फूट’ चे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
टीपा लिहा.
कुटुंबसंस्था
टीपा लिहा.
जयपूर फूट तंत्रज्ञान
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे?
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या.
तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घ्या.
- घरांच्या रचनेत झालेला बदल
- शेतीच्या संदर्भातील बदल
- वाहनांची उपलब्धता