मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.

पर्याय

  • 1

  • 2

  • 3

  • 4

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

साधारणपणे दरमहा अंडाशयातून 1 अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.

shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 14

संबंधित प्रश्‍न

भ्रूणाचे रोपण ______ या अवयवामध्ये होते.


भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.


आर्तवचक्र म्हणजे काय? आर्तवचक्राचे संक्षिप्त वर्णन करा.


नावे द्या.

स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.


स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.


गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.


पुरुष प्रजननसंस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.


रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?


शास्त्रीय कारणे लिहा.

45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.


आर्तवचक्र/ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. आर्तवचक्रात रजोस्रावाचा काळ कधी असतो?
  2. अंडमोचन साधारण आर्तवचक्राच्या कोणत्या दिवसी होते?
  3. आर्तवचक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात?
  4. आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तराच्या पुननिर्मितीचा काळ कोणता?
  5. आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तरातील ग्रंथी स्रवण्याचा काळ कोणता?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×