English

साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.

Options

  • 1

  • 2

  • 3

  • 4

MCQ
Fill in the Blanks

Solution

साधारणपणे दरमहा अंडाशयातून 1 अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.

shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 14

RELATED QUESTIONS

नामनिर्देशित आकृती काढा.

मानवी स्त्री प्रजनन संस्था


नामनिर्देशित आकृती काढा.

आर्तव चक्र


स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.


भ्रूणाचे रोपण ____________ या अवयवामध्ये होते.


गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.


पुरुष प्रजननसंस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.


पुटिका ग्रंथी संप्रेरक : डिंबपेशीचा विकास : : पीतपिंडकारी संप्रेरक : _________


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

अपरा


शास्त्रीय कारणे लिहा.

जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.


शास्त्रीय कारणे लिहा.

45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×